शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
3
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
4
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
5
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
6
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
7
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
8
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
9
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
10
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
11
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
12
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
13
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
14
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
15
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
16
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
17
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
18
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
19
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

वणी महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:02 AM

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या श्रमसंस्कार शिबिरांमधून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते व उद्याची संस्कारक्षम पिढी तयार होण्यासाठी या शिबिराची मदत होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. सोनजांब येथे वणी, राजारामनगर शाळांच्या श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी पवार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे संचालक दत्तात्रेय पाटील होते.

दिंडोरी : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या श्रमसंस्कार शिबिरांमधून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते व उद्याची संस्कारक्षम पिढी तयार होण्यासाठी या शिबिराची मदत होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. सोनजांब येथे वणी, राजारामनगर शाळांच्या श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी पवार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे संचालक दत्तात्रेय पाटील होते.प्रमुख पाहुणे म्हणून कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, संचालक शिवाजीराव बस्ते, प्राचार्य लक्ष्मणराव महाडिक, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, सोनजांबच्या सरपंच सुनीता जाधव, उपसरपंच प्रभाकर जाधव, वसंतराव कावळे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. प्रदीप नवले यांनी अहवाल वाचन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले. मनोगत प्राचार्य डॉ. डी. एन. कारे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्र म अधिकारी डॉ. एस. एस. प्रसाद, प्रा. प्रदीप नवले, प्रा. विकास शिंदे, प्रा. प्रवीण ढेपले, प्रा. कैलास सलादे, प्रा. छाया लबडे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. पंकज गांगुर्डे यांनी केले. आभार प्राचार्य आर. टी. जाधव यांनी मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक