शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्याच्या इमारतीची प्रतीक्षा संपली शीतल सांगळे : समाजोपयोगी कामात लोकसहभाग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:59 IST

सिन्नर : शंभर वर्षांच्या संघर्षानंतर वावी पोलिसांना हक्काची इमारत मिळत असल्याची बाब आनंददायी असली तरी इमारत होण्यासाठी शंभर वर्षे वाट पाहावी लागल्याची खंत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देपोलीस ठाण्याची सुंदर इमारत होईल पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन

सिन्नर : शंभर वर्षांच्या संघर्षानंतर वावी पोलिसांना हक्काची इमारत मिळत असल्याची बाब आनंददायी असली तरी पोलिसांची संघटना नसल्याने स्वत:ची इमारत होण्यासाठी पोलिसांना शंभर वर्षे वाट पाहावी लागल्याची खंत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी व्यक्त केली. त्यामुळे अशा रेंगाळणाºया पण समाजोपयोगी असणाºया कामांत लोकसहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.वावी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, नीलेश केदार, पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिºहे, सरपंच नंदा गावडे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, हरिभाऊ कोल्हे, सहायक निरीक्षक रणजीत आंधळे, बाजार समितीचे सभापती विनायक तांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पोलीस ठाण्याची सुंदर इमारत होईल यात शंका नाही मात्र येथील कामकाजही पारदर्शी व चांगले व्हावे अशी अपेक्षा आमदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली. सहायक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, विजय गडाख, जगन्नाथ भाबड, बाबासाहेब कांदळकर, दीपक बर्के, राजेंद्र घुमरे, उपसरपंच विजय काटे, माजी सरपंच रामनाथ कर्पे, चंद्रकांत वेलजाळी, विठ्ठल राजेभासले, सतीश भुतडा, अ‍ॅड. शरद चतुर, ईलाहीबक्ष शेख, नंदलाल मालपाणी, रवींद्र खरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दीपक गिºहे यांनी आभार मानले.