शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपासाठी शंभर कोटींची प्रतीक्षा

By admin | Updated: June 23, 2017 00:42 IST

राज्य शिखर बॅँकेकडे पाठविलेल्या १०० कोटींच्या प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा बॅँकेला पर्यायाने शेतकऱ्यांना शंभर कोटींची प्रतीक्षा करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खरीप हंगामात तातडीची दहा हजारांची पीककर्जासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शिखर बॅँकेकडे पाठविलेल्या १०० कोटींच्या प्रस्तावावर गुरुवारपर्यंत (दि.२२) निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा बॅँकेला आणि पर्यायाने शेतकऱ्यांना शंभर कोटींची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यास टपाल खाते व जिल्हा बॅँकांना हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत आठ महिन्यांपासून पडून असलेल्या ३४१ कोटींच्या नोटा बदलून देण्याचा मार्ग मोकळा झाल्याने जिल्हा बॅँकेच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. मात्र तोंडावर असलेल्या खरीप हंगामासाठी नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना कर्ज कसे वाटप करायचे? हादेखील एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यातच राज्य सरकारने खरिपासाठी तातडीची दहा हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. या दहा हजार रुपये मदतीच्या निकषात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे सुमारे २० हजार शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यांना वाटप करावयासाठी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासद शेतकऱ्यांना वाटप करावयासाठी १०० कोटी रुपये मिळावे, असा प्रस्ताव जिल्हा बॅँकेने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे मंगळवारी सादर केला आहे. मात्र या १०० कोटी रुपयांच्या प्रस्तावावर अद्याप राज्य शिखर बँकेकडून काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शंभर कोटी रुपये मिळण्याची तूर्तास तरी प्रतीक्षा करावी लागत आहे.