शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भगूरला रस्ते दुरुस्तीची नागरिकांना प्रतीक्षा

By admin | Updated: October 30, 2016 23:45 IST

भगूरला रस्ते दुरुस्तीची नागरिकांना प्रतीक्षा

भगूर : भगूर नगरपालिका निवडणुकीत सध्या एकूण आठ प्रभाग आहेत. त्यापैकी प्रभाग ७ मध्ये दÞोन वॉर्ड असून, ७अ/ ७ब असे यात दोन नगरसेवक आहेत. या प्रभागची एकूण मतदार संख्या १२२९ असून महिला ६०१ पुरु ष ६२७ इतर १ आहे.येथील प्रभागरचनेनुसार लक्ष्मीनारायण मंदिर, आर्य समाजमंदिर, धर्माधिकारी पथ, सावरकर पथ, उत्तरेकडून रामचंद्र दिवटे यांचे घर नं.४५४ पासून दक्षिण हद्दीत देशमुख यांचे सि.स.नं. ३७९ रस्त्यावर करंजकर घर नं ३८० पासून सावरकर पथाने बाबाराव राजगुरू घर नं. ३९० वरून देवगिरे यांचे घर नं. ४३० आणि नेहरू पथाने पोस्ट आॅफिसकडून पंचदीप सोसायटी हद्दीने कुडारीया यांचे घर नं. २४३ पर्यंत, रे.स.न १०१ डी.पी रोडने बोराडे यांचे घर. नं ४४३ पासून शेजवळ यांचे घर, वळसूबाई मंदिरापर्यंत, राममंदिर ते दिवटे यांचे घर नं.४५४ पासून यादव यांच्या घरापासून पुढे डी.पी.रोडने रे. स. न. ४४४ नाल्यापर्यंत, परीसरातील मार्ग इतर या प्रभागात समाविष्ट आहे. नगरसेवक संगीता कासार या शहर विकास आघाडीच्या आहेत तर संजय शिंदे हे शिवसेना नगरसेवक असुन गेली दहा वर्षे पदावर आहेत. या प्रभागात पथदिप, रस्ते आदि विविध कामे करून सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्ते नाले गटारी कामे झाली आहेत. प्रभागात सर्व रस्तेचे मजबूत काँक्रि टीकरण आहे. तर लोकसंख्ये प्रमाणे नवीन विशेष कामे नसुन काही कीरकोळ कामे पुढील नगरसेवकाला करावे लागणार आहे. नगरसेविका कासार या सत्ता परीवर्तनात प्रथम नगराध्यक्ष पदाच्या निश्चित झालेल्या दावेदार होत्या. परंतु त्याना नगराध्यक्ष होण्याचा मान शेवट पर्यंत मिळाला नाही. (वार्ताहर)