शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जप्त मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:41 IST

दिंडोरी येथून नांदेड जिल्ह्यात पाठविलेला मालट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगून मालट्रकमधील मद्यसाठा परस्पर रस्त्यात उतरवून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी सात संशयितांना अटक करून २८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पंचवटीतील काही संशयितांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने अपहार केलेल्या मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन असल्याचे बोलले जात असून, पोलिसांनीदेखील याबाबत माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे.

पंचवटी : दिंडोरी येथून नांदेड जिल्ह्यात पाठविलेला मालट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगून मालट्रकमधील मद्यसाठा परस्पर रस्त्यात उतरवून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी सात संशयितांना अटक करून २८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पंचवटीतील काही संशयितांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने अपहार केलेल्या मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन असल्याचे बोलले जात असून, पोलिसांनीदेखील याबाबत माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे.मालट्रकमधील मद्यसाठ्याचे बॉक्स एका अन्य चारचाकीत लपवून ठेवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने व या प्रकरणात पंचवटीतील काही संशयितांचा समावेश असल्याने अपहारातील मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. अपहार केलेला मद्यसाठा हा वाघाडी परिसरात तसेच चोरी छुप्या पद्धतीने मद्याची विक्री करणाºया अवैध व्यावसायिकांनाही दिल्याची दाट शक्यता असल्याचे पोलिसांनी बोलून दाखविले असल्याने यापूवीर्ही संशयितांनी अशाचप्रकारे मद्यसाठ्याचा अपहार केल्याची शक्यता असल्याने पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.चालकाला ताब्यात घेऊन चौकशीपंधरवड्यापूर्वी दिंडोरीतील मद्य कंपनीतून नांदेडला मालट्रकने मद्यसाठा पाठविलेला होता; मात्र मद्यसाठा नांदेडला न नेता तो मालट्रक पंचवटीतील एका महाविद्यालयाजवळ नेऊन त्यातील ३७६ बॉक्स परस्पर गायब करून लाखो रुपयांच्या मद्यसाठ्याचा अपहार मालट्रक चालक, मालक, क्लीनर व त्यांच्या अन्य सहकाºयांनी केला होता. संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने मंठा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबंधित चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अन्य सहकाºयांच्या मदतीने अपहार केल्याचे उघड झाले होते.