शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

वडनेरभैरवला एकता ग्रुपच्या वतीने सत्कार समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 23:03 IST

वडनेरभैरव : तालुक्यातील वडनेरभैरव येथील एकता ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रंगभरण स्पर्धांयमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुपच्या वतीने अभिनव बाल विकास मंदिर, वडनेरभैरव येथे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्देवडनेरभैरव येथे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

वडनेरभैरव : तालुक्यातील वडनेरभैरव येथील एकता ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रंगभरण स्पर्धांयमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुपच्या वतीने अभिनव बाल विकास मंदिर, वडनेरभैरव येथे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी आण्णासाहेब माळी, तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सुभाष माळी, चंद्रकांत भंडारे, बाबाजी सलादे, संजय आंबेकर, तसेच मुख्याध्यापक संग्राम निखाडे व सर्व शिक्षक वृंद, एकता ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी बाबाजी सलादे ग्रुपचे मार्गदर्शक संजय भालेराव, सुभाष जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपाली गांगुर्डे यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापक संग्राम निखाडे, हरिश्चंद्र देवरे, योगेश ठाकरे, ज्ञानेश्वर जामदार, स्वाती आहेर, अर्चना सोमवंशी, रेखा आहेर शिक्षकांना एकता ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.