शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाने घेतला गिधाडाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:16 IST

नाशिक : नायलॉन मांजाने संक्रांतीच्या दिवशी गिधाडासारख्या दुर्मीळ पक्ष्याचा बळी घेतल्याची घटना सातपूर कॉलनीमध्ये रविवारी (दि.१४) घडली.

ठळक मुद्दे‘संक्रांत’ : वनविभागाकडून शोधगिधाड उचलून परिसरातील नाल्याजवळ टाकून दिले

नाशिक : नायलॉन मांजाने संक्रांतीच्या दिवशी गिधाडासारख्या दुर्मीळ पक्ष्याचा बळी घेतल्याची घटना सातपूर कॉलनीमध्ये रविवारी (दि.१४) घडली.याबाबत वनविभाग व अग्निशामक दलाकडून मिळालेली माहिती अशी, सातपूर कॉलनीमधील रहिवासी असलेले प्रकाश मधुकर सांबरे यांच्या घराच्या गच्चीवर मृतावस्थेत गिधाड पडल्याचे रविवारी आढळून आले. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर तत्काळ त्यांनी अगिशामक दलाला माहिती दिली. सातपूर उपकेंद्राचा बंब व जवान घटनास्थळी पोहचले; मात्र गिधाड मृतावस्थेत असल्यामुळे त्यांनी ते ताब्यात घेतले नाही, नायलॉन मांजामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने वर्तविला. त्यानंतर घराच्या गच्चीवरून संबंधितांनी ते गिधाड उचलून परिसरातील नाल्याजवळ टाकून दिले.सदर बाब ही संध्याकाळी उशिरा नाशिक वनविभागाच्या पश्चिम कार्यालयातील अधिकाºयांना समजली. त्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक सचिन अहेर आदींनी घटनास्थळी धाव घेतली असता सांबरे यांचे घर कुलूपबंद असल्याचे आढळले. त्यानंतर नासर्डी नदीच्या पात्राच्या परिसरात मृत गिधाडाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधारामुळे तसे काही आढळले नाही. सकाळी पुन्हा शोधमोहीम वनविभागाच्या माध्यमातून राबविली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी सांगितले. याबाबत वनविभागाच्या पश्चिम कार्यालयाने दखल घेतली असून, सकाळी जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर परिसरात शोधमोहीम सांबरे यांच्या मदतीने राबविली जाणार आहे.