शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सिडको विभागीय कार्यालयात मतदान शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:03 IST

मी मतदान करणारच अशा आशयाची शपथ शुक्रवारी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. स्विपचे नोडल अधिकारी योगेश सूर्यवंशी यांनी मनपा विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत उपस्थित होत्या.

सिडको : मी मतदान करणारच अशा आशयाची शपथ शुक्रवारी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. स्विपचे नोडल अधिकारी योगेश सूर्यवंशी यांनी मनपा विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत उपस्थित होत्या.आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करून निवडणुकांमध्ये सहभागी होत निर्भयपणे मतदान करण्यासाठी नाशिक शहरातील विविध कार्यालयांमध्ये कर्मचाºयांना मतदान करण्याची शपथ दिली जात आहे. शुक्रवारी मनपा विभागीय कार्यालयात सर्व कर्मचाºयांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.यावेळी कर्मचाºयांनी धर्म, वंश, जात, भाषा, समाज यांच्या दबावाखाली न येता व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी प्रकाश शेवाळे, पंकज गांगुर्डे, विजय कवर, अनिल सूळ व सर्व मनपा कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक