शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:41 IST

अभोणा : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्र मानुसार कळवण तालुक्यातील अभोणा ग्रामपालिकेसह २८ ग्रामपंचायतींची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. २७ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रि येला सुरुवात झाली असून, दि. २९ मार्च रोजी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे.

ठळक मुद्देदरम्यान, प्रभागरचना व मतदार यादी निश्चित करण्यात आली असल्याने या गावांमध्ये अगोदरच निवडणुकीने वातावरण तप्त झाले आहे. अनेक इच्छुकांनी दोन महिन्यांपासूनच फील्डिंग लावून वॉर्ड, पॅनल ठरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

तालुक्यातील मेहदर, नरु ळ, ओतूर, भुसणी, मुळाणेवणी, बापखेडा, तताणी, पाळे बु।।, सप्तशृंगगड, मोहनदरी, नांदुरी, भगुर्डी, पळसदर, मोहमुख, ओझर, लिंगामा, बोरदैवत, वडाळे ( हा ), वीरशेत, जामलेवणी, कळमथे, सावकी ( पाळे ), बिलवाडी, देवळीवणी, कुंडाणे (क), काठरे, कनाशी, गोसराणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.असा आहे निवडणूक कार्यक्र म :-- अर्ज भरण्याची मुदत -दि.६ ते १३ मार्च-अर्जाची छाननी -दि.१६ मार्च-अर्ज माघारीची मुदत - दि.१८ मार्च- मतदान - दि.२९ मार्च-मतमोजणी आणि निकाल -दि.३० मार्चथेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय महाविकास आघाडीने रद्द केल्याने भावी सरपंचांच्या तयारीवर विरजण पडले आहे. आता सदस्यांतूनच सरपंच निवड होणार आहे. दुसरीकडे गावाचा कराभारी कोण होणार हे जनतेच्या हाती न राहिल्याने या निर्णयाबाबत इच्छुक व ग्रामीण भागातील जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.