शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मतदार माहितीत नाशिक राज्यात दुसºया क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:17 IST

नाशिक : भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदारांची घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याच्या विशेष मोहिमेत नाशिकने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला असून, सुमारे ४ लाख ९० हजार घरांना भेटी देऊन मतदारांची अद्ययावत माहिती संकलित करण्यात आली आहे. या मोहिमेत बीड जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. अन्य मोठ्या शहरांमध्ये नाशिकच अग्रेसर आहे.

ठळक मुद्देबीड प्रथम : मतदारांची माहिती गोळासुमारे ४ लाख ९० हजार घरांना भेटीमतदारांची अद्ययावत माहिती संकलित

नाशिक : भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदारांची घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याच्या विशेष मोहिमेत नाशिकने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला असून, सुमारे ४ लाख ९० हजार घरांना भेटी देऊन मतदारांची अद्ययावत माहिती संकलित करण्यात आली आहे. या मोहिमेत बीड जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. अन्य मोठ्या शहरांमध्ये नाशिकच अग्रेसर आहे.१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत भारतीय निवडणूक आयोगाने मतदार पुनरीक्षण मोहीम राबविली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारयाद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करणे, नवीन मतदार नोंदणी करणे, दुबार नाव वगळणे, मतदार केंद्रांचे स्थलांतर करणे, मतदाराच्या घरी गेल्यावर त्याचे अक्षांश, रेखांश जोडणे अशाप्रकारचे कामे केंद्रस्तरीय अधिकाºयांच्या (बीएलओ) मदतीने पार पाडण्याच्या आयोगाच्या सूचना होत्या, परंतु यंदा शिक्षकांनी हे काम करण्यास नकार दिल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता. शिक्षकांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. अशाही परिस्थितीत निवडणूक शाखेने शिक्षकांना कधी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन तर कधी अंजारून गोंजारून काम करण्यावर भर दिला होता. नाशिक जिल्ह्णातील एकूण साडेसात लाख घरभेटी देऊन माहिती गोळा करण्याच्या या मोहिमेत शेवटच्या टप्प्यात केंद्रस्तरीय अधिकारी सहभागी झाल्याने ३० डिसेंबरअखेर जवळपास ४,९०,५७५ घरांना भेटी देऊन माहिती गोळा केली आहे. राज्यात नाशिकने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्णाने या संदर्भात केलेल्या माहितीचा गोषवारा प्रसिद्ध केला असून, त्यात बीड जिल्हा प्रथम असून, नाशिकनंतर अनुक्रमे सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, अहमदनगर, जळगाव, पुणे, यवतमाळ व बुलढाणा आहे. या मोहिमेतील अद्ययावत माहितीच्या आधारे १० जानेवारी रोजी प्रसिद्ध होणाºया अंतिम मतदार यादी तयार केली जाणार आहे.