शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीत १९८४ मतदारांची आडनावेच !

By admin | Updated: January 22, 2017 23:16 IST

गंभीर चुका : नावांपुढे छायाचित्रे नाहीत

नाशिकरोड : प्रभाग २१ च्या प्रारूप मतदार यादीत अनेक गंभीर चुका झाल्या असून, १९८४ मतदारांची फक्त आडनावेच दिली असून, २५६० मतदारांच्या नावापुढे फोटो प्रसिद्ध केलेला नाही. यामुळे निवडणुकीत गोंधळ होण्याची शक्यता असून, सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  शिवसेनेचे मसूद जिलानी यांनी मनपा आयुक्त व निवडणूक आयोगाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग २१ मधील मूळ प्रारूप व पुरवणी मतदार यादीमध्ये १९८४ मतदारांची फक्त आडनावेच छापली आहेत. तसेच मूळ प्रारूप यादीत ३८० व पुरवणी यादीत २१८४ असे एकूण २५६० मतदारांच्या नावापुढे त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केलेले नाही. सिडको येथील ६ व प्रभाग १९ मधील ३ रहिवाशांची नावे या मतदार यादीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. ७०० हून अधिक दुबार नावेदेखील मतदार यादीत आहेत. तसेच चार वर्षांपूर्वी दत्तमंदिररोड येथील हटविलेल्या मुक्तिधाम झोपडपट्टीतील १५० मतदारांची नावेदेखील मतदार यादीत दाखविण्यात आली आहेत. यामुळे मोठा गोंधळ होणार आहे. सून, प्रचार करताना उमेदवारांना संबंधित मतदार सापडणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन सुधारित नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. (प्रतिनिधी)