शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

प्रस्थापितांना धक्का देत मतदारांची नवोदितांना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 22:28 IST

ग्रामपंचायत निवडणूक : पेठ, इगतपुरी, सटाणा येथे झाले सत्ता परिवर्तन

पेठ : तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायत निवडणूकोच्या पिहल्या टप्यातील मतमोजणीत मतदारांनी अनेक सत्ताधार्यांना नकार देत सत्ताबदल केल्याचे दिसून आले असून यामूळे जवळपास सर्वच राजिकय पक्षांना चांगलीच चपराक बसली आहे.आगामी पंचायत समतिी व जिल्हा परिषद निवडणूकांची रंगीत तालीम समजल्या जाणार्या 30 ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात निवउणूक निर्णय अधिकारी कैलास कडलग यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आली. सकाळपासूनच पेठमध्ये मोठ्या प्रमाणावर निविध राजिकय पक्षांचे कार्यकर्ते हजर झाले होते .एकेक ग्रामपंचायत निकालाची घोषणा झाल्यानंतर कार्यकत्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.विजयी उमेदवार असेवार्ड क्र ं.1-1 ) तुळशिराम भिवावाघमारे,2) सुमन रामचंद्र भूसारेवार्ड क्र ं.2 -1)देविदास काशिराम कामडी2) चंद्रभागा मनोहर मोंढे3) पूनम गिरीधर जाधववार्ड क्र ं. 3-1) भगवान भाऊ गोतरणे2) रेणूका श्रीराम वागलेविजयी उमेदवार असेवार्ड क्र ं.1-1) किरण पुंडलिक भूसारे2) रंजना वामन भसारेवार्ड क्र ं2-1) मनिषा शशिकांत भूसारे2) पंढरीनाथ गंगाराम वाघमारे3) शोभा धनाजी भूसारेवार्ड क्र ं. 31) घनशाम पांडूरंग चौधरी2) देवता दिपक चौधरीकुंभाळेत राष्ट्रवादी माकपा तालुक्याच्या सत्ता केंद्र समजल्या जाणार्या कुंभाळे ग्रामपंचायतीत शिवसेनेला काढता पाय ध्यावा लागला असून येथे राष्ट्रवादीने माकपा सोबत युती करु न शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवले. नऊपैकी सहा जागा जिंकून राकॉ- माकपाने सत्ता मिळवली असून शिवसेनेला तीन जागांवर समाधान मानावे लागले. तर कोहोरमध्ये प्रभाकर भगरे यांच्या पॅनलने आठ जागा जिकून सत्ता मिळवली. उबरपाडा गावंध पाडा येथे मनसे प्रणति तरु णांनी एकत्र येऊन प्रस्थापितांना धक्का देत सत्ता काबीज केलींजिल्हा बँकेचे संचालक नामदेव हलकंदर यांनी माळेगाव, जोगमोडी पट्टयात आपले वर्चस्व कायम ठेवले असून शिवसेना तालुकाप्रमूख भास्कर गावीत यांनी राजबारी सहखोकरतळे ,कोटंबी, कोपूर्ली चा गड राखला आहे . कळमबारी, वांगणी, कायरे, भूवन,आउगांव, करंजखेड,पाहुची बारी, कुंभारबारी, करंजाळी, बोरवठ आदी प्रमूख राजिकय आखाडयात अटीतटीचे सामने रंगले. (वार्ताहर)