शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार पुनर्निरीक्षण : गृहभेटींचे प्रमाण अत्यल्प असल्याने मागवला खुलासा कामात कुचराई करणाºया तहसीलदारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:53 IST

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार पुननिरीक्षण मोहिमेत बीएलओंकडून मतदार पडताळणीचे काम करवून घेण्यात कुचराई करणाºया जिल्ह्णातील पाच तहसीलदारांना जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी नोटीस बजावली असून, आयोगाकडून आलेल्या सूचनेचे पालन का झाले नाही याबाबत खुलासा करण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देबीएलओंवर कारवाईचा बडगा अतिशय कमी गृहभेटी झाल्याचे समोर जबाबदारी संबंधित तहसीलदारांवर सोपविली

नाशिक : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार पुननिरीक्षण मोहिमेत बीएलओंकडून मतदार पडताळणीचे काम करवून घेण्यात कुचराई करणाºया जिल्ह्णातील पाच तहसीलदारांना जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी नोटीस बजावली असून, आयोगाकडून आलेल्या सूचनेचे पालन का झाले नाही याबाबत खुलासा करण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नवीन मतदारांची नावे नोंदविण्यासह मृतांची नावे वगळणे, दुरुस्त्या करवून घेणे, संबंधित मतदार तेथेच राहतोय की अन्यत्र याची खातरजमा करवून घेण्याची जबाबदारी बुथ लेव्हल आॅफिसरवर (बीएलओ) सोपविण्यात आली होती. परंतु शिक्षक म्हणून अनेक जबाबदाºया पार पाडणाºया बीएलओंनी या कामाकडे पाठ फिरविली. त्यामुळे १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेत अवघे दहा टक्के गृहभेट करून मतदार पुननिरीक्षण पूर्ण झाल्याने प्रशासनाने बीएलओंवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर या कामाला गती मिळाली होती. परंतु जिल्ह्णातील पाच मतदारसंघात अपेक्षेपेक्षाही अतिशय कमी गृहभेटी झाल्याचे समोर आले असून, या बीएलओंकडून काम करवून घेण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदारांवर सोपविण्यात आली होती. जबाबदारी पार पाडण्यात काही तहसीलदारांनी हलगर्जीपणा केल्याचे निरीक्षण जिल्हा प्रशासनाने नोंदविले आहे. त्यामुळे मालेगाव मध्य, नाशिक पश्चिम, सिन्नर, निफाड आणि येवला येथील तहसीलदारांना जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.मतदारात प्रक्रियेविरोधात नाराजीनिवडणूक आयोगाने गृहभेटींद्वारे मतदार पुननिरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी अनेक ठिकाणी आॅनलाइन नोंदणी करणाºया मतदारांपर्यंत बीएलओ पोहचलेले नाहीत. त्यामुळे मतदारांमधूनही मतदार नावनोंदणी प्रक्रिया राबविणाºया प्रक्रियेविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.