शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलवाडी शाळा परिसर झाला जलमय

By admin | Updated: September 19, 2015 23:18 IST

विठ्ठलवाडी शाळा परिसर झाला जलमय

विंचूर : येथून जवळच असलेल्या विठ्ठलवाडी येथील जि. प. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ काल झालेल्या पावसाचे पाणी तुंबल्याने अनेक विद्याथ्यांना शनिवारी शाळेत जाता आले नाही. शाळेवजळच राहणा-या शेतक-याने रस्त्यानजीकची गटारनाली बुजविल्याने विद्याथ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत असून, याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.येथून तीन कि.मी अंतरावर असलेल्या विठ्ठलवाडी येथील जि.प. शाळेत सुमारे ६० च्यावर मुले शिक्षण घेत असून, शेजारी अंगणवाडीचेही वर्ग भरविले जातात. विठ्ठलवाडीसह परिसरात शुक्र वारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रसत्यांवरु न पाणी वाहत होते. मात्र, येथील शाळेजवळून जाणारी रस्त्याजवळील गटार नाली जवळच राहणा-या इसमाने बुजवून टाकल्याने शाळेजवळ तुड़ूंब पाणी साचले. शुक्रवारी शाळा सुटल्यांनंतर शिक्षकांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने विद्याथ्यांना शाळेबाहेर पडता आले. आज दुस-या दिवशीही तीच परिस्थिती असल्याने शनिवारी सकाळी मुले शाळेत आली असता तुडुंब भरलेल्या पाण्यातून शाळेत न जाता अनेक विद्यार्थी व पालकांनी घरचा रस्ता धरला. आज सकाळी सरपंच सौ. शकुंतला दरेकर, ग्रामविकास अधिकारी जी. टी. खैरनार, तलाठी कार्यालयातील कर्मचा-यांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गेल्या तीन मिहन्यांपूर्वीही शाळेत अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी संबंधित इसमाने तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने आज झालेल्यÞा पावसात पुन्हा विद्याथ्यांचे हाल झाले. प्रवेशद्वाराजवळच पाणी साचलेले असल्याने प्रवेशद्वारासह शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला असून याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह शाळा व्यवस्थापन समतिीने केली आहे. (वार्ताहर)