शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विठेवाडीत चोरट्यांनी पिकअप वाहनातून चक्क ट्रक्टर पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विठेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी अशोक रामचंद्र आहेर यांची झिरेपिंपळ शिवारात शेतजमीन आहे. मळ्यातील शेडमध्ये ...

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विठेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी अशोक रामचंद्र आहेर यांची झिरेपिंपळ शिवारात शेतजमीन आहे. मळ्यातील शेडमध्ये उभा असलेला महिंद्रा जिओ कंपनीचा सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचा एक वर्षापूर्वी खरेदी केलेला छोटा ट्रॅक्टर सायंकाळी चोरट्यांनी पिकअप वाहनात टाकून हातोहात लांबविला. सायंकाळी हा प्रकार आहेर कुटुंबीयांच्या लक्षात आला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात योगेश अशोक आहेर यांनी तक्रार दाखल केली. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लोहोणेर - विठेवाडी परिसरातून दुचाकी चोरीचे सत्र वाढले असून, चोरट्यांनी चक्क ट्रॅक्टरच पळविला असल्याने शेतकरीवर्ग व सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.

फोटो - १८विठेवाडी

विठेवाडी येथील शेतकरी योगेश अशोक आहेर यांच्या मालकीचा महिंद्रा जिओ कंपनीचा ट्रॅक्टर याच पिकअप गाडीत टाकून लंपास करण्यात आले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य.

180721\18nsk_66_18072021_13.jpg

फोटो - १८विठेवाडीविठेवाडी येथील शेतकरी योगेश अशोक आहेर यांच्या मालकीचा महिंद्रा जिओ कंपनीचा ट्रॅक्टर याच पिकअप गाडीत टाकून लंपास करण्यात आले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य.