शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ताहाराबाद शाळेस ई-लर्निंग संच भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:09 IST

ताहाराबाद : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ई-लर्निंग प्रोजेक्टर उद्घाटन व विविध कार्यक्र म घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते.

ठळक मुद्दे जयंती दिनानिमित्त उपक्र म राबविण्यात आले.

ताहाराबाद प्राथमिक शाळेस ई-लर्निंग संच देण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. तुषार शेवाळे, यशवंत पाटील, रेखा पवार, एस.एस. बच्छाव आदी.

 

ताहाराबाद : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ई-लर्निंग प्रोजेक्टर उद्घाटन व विविध कार्यक्र म घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य शिक्षण सभापती यशवंत पाटील, जिल्हा परिषद सदस्य रेखा पवार, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. एस. बच्छाव, सटाणा नगरपालिकेचे माजी नगरसेवक किशोर कदम, हभप रामचंद्र महाराज नंदन, सेवानिवृत्त शिक्षक बी.डी. नंदन, पी.ए. नहिरे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक धुळे लोकसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन कोठावदे यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे, पंचायत समिती सदस्य संजय जोपळे, सरपंच इंदूबाई सोनवणे, उपसरपंच सीताराम साळवे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला कोठावदे, सुमनबाई कासारे, नीलेश कांकरिया, राजेंद्र साळवे, दामिनी गांगुर्डे, काशीनाथ नंदन उपस्थित होते.यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मिठाई वाटप, ४० गरजू विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी कपडे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना दत्तक योजना आदी कार्यक्रम घेण्यात आले. स्व. निंबा कृपाराम कोठावदे (वाणी गुरुजी) यांच्या जयंती दिनानिमित्त उपक्र म राबविण्यात आले.