शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

मालेगाव पंचायत समितीला मुख्याधिकाऱ्यांची भेट

By admin | Updated: February 4, 2016 22:51 IST

मालेगाव पंचायत समितीला मुख्याधिकाऱ्यांची भेट

मालेगाव : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंचायत समिती कार्यालयास व तालुक्यातील ग्रामपंचायतींना अचानक भेट देऊन पाहणी केली.शंभरकर यांनी पंचायत समितीत विभाग प्रमुखांशीही चर्चा केली. जेऊर येथील प्राथमिक शाळेस भेट देऊन डिजिटल ई-लर्निंग शाळेकामी मार्गदर्शन केले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय पाहणी केली. एकाच गावात १० बायोगॅस संयंत्राची पाहणी करुन मार्गदर्शन केले व ग्रामस्थांचे आभार मानले. साकुरी निं. येथील एकलव्यनगर येथे रात्री इंदिरा आवास योजना, अपूर्ण घरकुल असलेल्या लाभार्थ्यांशी चर्चा व दिवाबत्तीची सोय करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र, मळगाव येथे रात्री अचानक भेट देऊन लसीकरण, औषधोपचार याबाबत संबंधितांना सूचना दिल्या व एक कर्मचारी अनधिकृत गैरहजर असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याकामी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना सूचना दिल्या. यावेळी आनंदराव पिंगळे, गटविकास अधिकारी सोयगावकर, उपअभियंता जि. प. लपा उपविभाग, विस्तार अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)