शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

मालेगावी राज्य वस्त्रोद्योग सचिव पोरवाल यांची भेट

By admin | Updated: March 2, 2015 00:08 IST

मालेगावी राज्य वस्त्रोद्योग सचिव पोरवाल यांची भेट

मालेगाव : राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी सायने येथील औद्योगिक वसाहत आणि डॉ. बळीराम हिरे हायटेक टेक्सटाइल क्लस्टरला भेट देऊन पाहणी केली. मालेगाव शहर हे यंत्रमागाचे शहर असल्याने येथील औद्योगिक विकासासाठी राज्य शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य असेल अशी ग्वाही पोरवाल यांनी याप्रसंगी दिली. मालेगाव क्लस्टरचे अध्यक्ष प्रसाद हिरे यांनी शहरातील वस्त्रोद्योगातील समस्या आॅडियो व व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे पोरवाल यांच्यासमोर मांडल्या. तसेच या समस्या सोडविण्याची मागणी केली. येथील ११५ हेक्टरमध्ये होणाऱ्या वाढीव औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीमार्फत संयुक्त सांडपाणी उद्योग सुरू करण्याचे आश्वासन पोरवाल यांनी दिले. क्लस्टरमुळे येथे आॅटोलुम सुरू होऊन शहराचा कायापालट होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मालेगावच्या वस्त्रोद्योगासंदर्भात लवकरच मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे मान्य केले. यावेळी राज्याचे उद्योग खात्याचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र, एमआयडीसीचे मुख्य नियोजन अधिकारी लांडगे, विभागीय अधिकारी रामदास खेडकर, उद्योग केंद्राचे उमेशचंद्र दंडगव्हाळ, कार्यकारी अभियंता पाटील यांच्यासह क्लस्टरचे संचालक प्रकाश कांकरिया, औद्योगिक वसाहतीचे सभापती अरुण भोसले, मनीष गांधी, झिया हकीम, मोमीन निहाल, वसी हकीम, साहिल कांकरिया, राजेंद्र सुराणा, खालिद अन्सारी आदिंसह यंत्रमाग उद्योजक, सूत व्यापारी व यंत्रमाग कामगार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)