शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन शिष्टमंडळाची रुग्णालयाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:48 IST

अमेरिकन आंतरराष्टय शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. महाराष्टÑ सरकारने कॅन्सर रुग्णांसाठी व उपचारासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून ही भेट असून, कॅन्सरच्या रुग्णांच्या तपासणीसाठी आधुनिक सुविधांसह मोबाइल कॅन्सर व्हॅन देण्याचे या शिष्टमंडळाने कबूल केले आहे.

नाशिक : अमेरिकन आंतरराष्टय शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. महाराष्टÑ सरकारने कॅन्सर रुग्णांसाठी व उपचारासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून ही भेट असून, कॅन्सरच्या रुग्णांच्या तपासणीसाठी आधुनिक सुविधांसह मोबाइल कॅन्सर व्हॅन देण्याचे या शिष्टमंडळाने कबूल केले आहे.  या शिष्टमंडळात अमेरिकेतून रॅड एड या आंतरराष्टय प्रकल्प समन्वयक आॅलिव्ह पीअर्स, ब्रेस्ट रेडिओलॉजिस्ट लिना ग्रोवर, रेडिओलॉजिस्ट डॉ. इसली अ‍ॅमिंडर, मेमोग्राफी टेक्निशियन गाइल्ड सीस यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी रुग्णालयातील इतर उपचार व सुविधा यांचीही माहिती घेतली. या शासकीय रुग्णालयांमधून गोर गरिबांना कॅन्सर संदर्भात आधुनिक सुविधा मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव तयार केला व रेड एड संस्थेमार्फत नाशिक जिल्ह्यासाठी या सुविधा देण्याचे मत प्रदर्शित केले. या पाहणी दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाकचौरे, अतिरिक्तजिल्हा शल्य चिकित्सक गजानन होले, निवासी वैद्यकीय अधिकारी अनंत पवार, संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रल्हाद गुठे, विशेष कार्यअधिकारी डॉ. नामपल्ली, रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख मंगेश थेटे, फिजिशियन डॉ. प्रमोद गुंजाळ, रेडिओलॉजिस्ट कल्पना व्यवहारे, स्त्रीरोगतज्ज्ञ शलाका कवडे, अधिसेविका मानीनी देशमुख, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य राजन इनामदार, डॉ. भूषण पाटील, डॉ. स्वप्नील जगदाळे, डॉ. राहुल विधाते, डॉ. शिल्पा बांगर, श्रीमती विद्या जोशी उपस्थित होते.

टॅग्स :cancerकर्करोग