शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विश्वकर्मा पूजन दिन सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:41 IST

महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने विश्वकर्मा पूजन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने विश्वकर्मा पूजन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पंचवटी परिसरातील संत जनार्दन स्वामी आश्रम हॉलमध्ये झालेल्या विश्वकर्मा पूजन दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुतार लोहार संघाचे प्रदेशाध्यक्ष सुदाम खैरनार होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नाना खैरनार, अमरचंद शर्मा, अध्यक्ष रमेश गाडेकर, उपाध्यक्ष राहुल कुलरिया, सचिव लालबहादूर विश्वकर्मा, ओमप्रकाश जांगीड, लक्ष्मीनारायण जांगीड, खेतराम सुतार आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विश्वकर्मा प्रतिमापूजन व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी सुनील पोपलघर, सत्यनारायण जांगीड, छोटेलाल विश्वकर्मा, राकेश शर्मा, मोतीलाल मालवीय, कमलेश विश्वकर्मा, कन्हैया विश्वकर्मा, सचिन सूर्यवंशी, काशीनाथ जगताप आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक