शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

कळवण, रामनगर येथे विश्वकर्मा जयंती

By admin | Updated: February 12, 2017 00:01 IST

शहरात मिरवणूक : मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वकर्मा मंदिराचे भूमिपूजन

कळवण : विश्वकर्मा जयंती कळवण शहर व तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने कळवण शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येऊन रामनगर येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात येऊन विश्वकर्मा मंदिराचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुढे बोलताना जाधोर म्हणाले की, विश्वकर्मा महाराजांचा आदर्श युवकांनी डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्य करावे आणि समाजबांधवांसमोर एक वेगळा आदर्श ठेवावा व मंदिर पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जाधोर यांनी केले. याप्रसंगी कळवण पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र बोरसे, अशोक शिंदे, आनंद पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील जैन, रवींद्र पगार, जयंती समितीचे अध्यक्ष गोरख जाधव यांनी मनोगते व्यक्त केली.  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, उपनिरीक्षक गोसावी, कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार, उपनगराध्यक्ष अनिता जैन, नगरसेवक साहेबराव पगार, आरोग्य सभापती अतुल पगार, बांधकाम सभापती जयेश पगार, महिला बालकल्याण सभापती भाग्यश्री पगार, नगरसेवक बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जितेंद्र पगार, नगरसेवक मनोज देवरे, उद्योगपती दुर्वास कोठावदे, गोरख बोरसे, शांताराम कोठावदे, रमेश जाधव, दिगंबर निकुंभ, फकिरा हिरे, बाबूराव कुवर, भीमराव शिंदे, प्रा. किशोर पगार, भगवान जाधव, अशोक शिंदे, विष्णू गवळी, दावल सूर्यवंशी, रमेश खैरनार, संदीप बोरसे, अमर आहिरे, संजय जगताप, संजय जाधव, रोहन जाधव, प्रशांत शिंदे, नंदू कुवर, डॉ. किशोर कुवर, नाना खैरनार, राजेंद्र खैरनार, भिकन शिंदे, राजेंद्र सोमवंशी, आदिंसह समाजबांधव व महिला समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी मंदिराच्या जागेचे भूमिपूजन गटनेते कौतिक पगार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जयंती मिरवणूक कळवण शहर व रामनगर येथे काढण्यात आली. सूत्रसंचालन किशोर पगार, तर आभार गोरख जाधव यांनी मानले. (वार्ताहर)