शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरदळवी गाव ठरले ‘स्मार्ट ग्राम’ जिल्हास्तर निवड : दहा लाखांचे पारितोषिक मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:04 IST

सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी ग्रामपंचायतीने राज्य शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर आयोजित स्मार्ट ग्राम योजनेत बाजी मारली आहे. स्मार्ट ग्राम योजनेत जिल्ह्यातील १६८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता.

सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी ग्रामपंचायतीने राज्य शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर आयोजित स्मार्ट ग्राम योजनेत बाजी मारली आहे. स्मार्ट ग्राम योजनेत जिल्ह्यातील १६८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. तालुक्यातील एकमेव स्मार्ट ग्राम म्हणून विंचूरदळवीची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला १० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.स्मार्ट ग्राम योजनेसाठी पाच निकष तयार करण्यात आले होते. स्वच्छतेच्या निकषात वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर, सार्वजनिक इमारतीमधील शौचालय सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदींचा समावेश होता. पायाभूत सुविधांमध्ये आरोग्य व शिक्षण सुविधा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, बचतगट, प्लॅस्टिक वापर बंदी, तर दायित्व निकषात घरपट्टी- पाणीपट्टी वसुली, मागासवर्गीय, महिला व बालकल्याण, अपंगांवरील खर्च, लेखापरीक्षण पूर्तता, ग्रामसभेचे आयोजन आदींच्या आधारे गुण देण्यात आले.सोबतच सामाजिक दायित्व विभागात अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, सौर पथदिवे, बायोगॅस सयंत्रांचा वापर, वृक्षलागवड, संगणकीकरणाद्वारे नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधा, ग्रामपंचायतीचे संकेतस्थळ व सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, आधारकार्ड, संगणक अज्ञावलींचा वापर आदी निकष पूर्ण करणाºया या ग्रामपंचायतींना प्रश्नांनुसार गुण प्रदान करण्यात आले.