शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या विनेश नायर याने केले सलग २४ तास ड्रमवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 12:50 IST

नाशिक : ‘ए दिल है मुश्किल’, ‘तेरी दिवानी दिवानी’ अशा हिंदी मराठी गीतांवर ‘एम एच १५’ बॅँड पथकातील ड्रमवादक विनेश नायर यांनी ड्रमवादन करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. अखंड २४ तास ड्रमवादनाचा विक्रम प्रस्थापित केला असून, रसिक श्रोत्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सिटी सेंटर मॉलच्या दुसºया मजल्यावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

ठळक मुद्देविक्रम : पारंपरिक-पाश्चात्य गीतांवर थिरकल्या स्टिक्स

नाशिक : ‘ए दिल है मुश्किल’, ‘तेरी दिवानी दिवानी’ अशा हिंदी मराठी गीतांवर ‘एम एच १५’ बॅँड पथकातील ड्रमवादक विनेश नायर यांनी ड्रमवादन करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. अखंड २४ तास ड्रमवादनाचा विक्रम प्रस्थापित केला असून, रसिक श्रोत्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सिटी सेंटर मॉलच्या दुसºया मजल्यावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.२७) दुपारी या उपक्रमास प्रारंभ झाला. ‘स्वयंम क्रिती फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेद्वारे आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी निधी गोळा करणे हा यामागचा उद्देश होता. या विक्रमात त्यांना ३५० हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन लाभले. या विद्यार्थ्यांनी एक एक करून त्यांच्याबरोबर ड्रमवादन केले. नायर यांनी यावेळी हिंदी मराठी पारंपरिक गिते, पाश्चात्य गीतेही सादर केली. यावेळी त्यांनी ‘एमएच१५’ या बॅँड पथकाची ओळख असणाºया गाण्यांसह विविध गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. वीकेण्डमुळे मॉलमध्ये येणारे नागरिक तसेच युवा वर्ग यांचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यापुढे आणखी नवे विक्रम करण्याचा मनोदय यावेळी विनेश यांनी बोलून दाखविला.