शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गावातील तंटे गावातच मिटावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:44 IST

गाव पातळीवरील विविध खटले व तंटे मिटविण्यात पोलीसपाटील हा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने न्यायालये व पोलीसपाटील यांनी ठरविल्यास लाखो प्रलंबित खटले लोकन्यायालयात निकाली निघून गावागावातील वाद कायमचे मिटून सामाजिक एकोबा निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन इगतपुरी न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. ढेकळे यांनी केले.

घोटी : गाव पातळीवरील विविध खटले व तंटे मिटविण्यात पोलीसपाटील हा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने न्यायालये व पोलीसपाटील यांनी ठरविल्यास लाखो प्रलंबित खटले लोकन्यायालयात निकाली निघून गावागावातील वाद कायमचे मिटून सामाजिक एकोबा निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन इगतपुरी न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. ढेकळे यांनी केले. इगतपुरी विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पोलीसपाटलांची इगतपुरी येथे बैठक घेण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती ढेकळे बोलत होते. सर्वसामान्य नागरिक व प्रशासन यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीसपाटील काम करत आहेत.पोलीसपाटलांना खटले मिटविण्यात वकील संघाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मत वकील संघाचे अध्यक्ष रतनकुमार इचम यांनी सांगितले. तालुक्यातील अनेक पोलीसपाटलांनी आपल्या समस्या न्यायमूर्तींसमोर मांडल्या. यावेळी न्यायमूर्ती एल. के. सपकाळ, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम, उपाध्यक्ष अकबर शेख, पोलीसपाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र खातळे, सचिव कैलास फोकणे, उपाध्यक्ष मनीषा बºहे, शैला नाठे, भाऊसाहेब शेलार, कचरू वाकचौरे, ज्ञानेश्वर धोंगडे, सोमनाथ बेझेकर,अनिल जाधव, प्रकाश नवले, भिवाजी चुंभळे, विलास चौधरी, सुरेश कोकणे, संपत खातळे, संपत धात्रक, ललिता शिंदे, मधुकर धांडे, सविता घाडगे, सीमा भोर, लखन भोर, सदाशिव भोसले, प्रकाश रोंगटे, ज्ञानेश्वर रहाडे, विष्णू वारुंगसे, रामकृष्ण भगत, नामदेव पदमेरे, सुभाष कोरडे, अनिता गोसावी, रूपाली शिरसाठ आदिंसह तालुक्यातील सर्व पोलीसपाटील उपस्थित होते़प्रलंबित खटल्याची यादी देणारगावातील बारीक सारिक वादतीत घटनेबद्दल माहिती असलेला एकमेव व्यक्ती म्हणजे पोलीसपाटील आहे. त्यामुळे या घटकाने ठरविल्यास न्यायालयाचे सहकार्य व लोकन्यायालयाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे वाद कायमचे मिटवू शकतात याबाबतीत न्यायालय सर्वतोपरी सहकार्य करील व गावातील प्रलंबित खटल्यांची एक यादी देण्यात येईल, असे न्यायमूर्ती एस.के. ढेकळे यांनी सांगितले.