शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता प्रश्नावर ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:54 IST

पेठ : तालुक्यातील उस्थळे पैकी वडपाडा ते बेहेडमाळ दरम्यान झालेल्या रस्ता कामात मोठया प्रमाणावर दिरंगाई व कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच अन्नत्याग आंदोलन केले.

ठळक मुद्देपेठ : गैरसोयीच्यावडपाडा-बेहेडमाळ रस्त्याचे काम अपूर्ण असल्याची तक्र ार

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : तालुक्यातील उस्थळे पैकी वडपाडा ते बेहेडमाळ दरम्यान झालेल्या रस्ता कामात मोठया प्रमाणावर दिरंगाई व कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच अन्नत्याग आंदोलन केले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या २ किमी रस्ता कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करून काम सुरू करण्यात आले मात्र ठेकेदार व प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रस्त्याचे काम अपूर्ण वस्थेत असल्याने दळणवळणाच्या सोयीऐवजी गैरसोयच अधिक झाल्याने वारंवार तक्र ारी अर्ज व निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी थेट कार्यालयासमोरच अन्नत्याग आंदोलन केले. यामध्ये जनार्दन भूसारे, प्रभाकर खेत्री, खंडू गावीत, दिलीप राऊत, राजेंद्र गावीत यांचे सह ग्रामस्थ सहभागी झाले होते.दरम्यान याबाबत पंचायत समिती सभापती विलास अलबाड, संचालक शाम गावीत, सदस्य तुळशिराम वाघमारे, नंदू गवळी, सुरेश पवार आदींनी उपअभियंता कोरके यांची भेट घेऊन तोडगा काढत नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन अपूर्ण काम पुर्ण करून देण्यासंदर्भात आंदोलकांना आश्वासन दिल्याने दुसºया दिवशी आंदोलन संपवण्यात आले. रस्त्याच्या प्रारंभी व शेवटी अशा दोन्ही ठिकाणी वनविभागाच्या परवानगीची आवश्यकता असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान ठेकेदारास कामापेक्षा अधिकचे अनुदान अदा करण्यात आले नसून वन विभागाची परवानगी मिळाल्यावर उर्वरीत काम पुर्ण करण्यात येणार असल्याचे उपअभियंता कोरके यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकारroad safetyरस्ते सुरक्षा