शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा नदीपात्रात गावठी दारूभट्टीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 18:17 IST

देवळा : लोहोणेर शिवारातील गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर नाशिक स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा टाकून ३९ हजार ५०० रूपयांचे साहीत्य जप्त केले.

ठळक मुद्देया प्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला

देवळा : लोहोणेर शिवारातील गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर नाशिक स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा टाकून ३९ हजार ५०० रूपयांचे साहीत्य जप्त केले.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार लोहोणेर शिवारातील गिरणा नदीपात्रात लखन शिवराम सोनवणे (रा.लोहोणेर, ता. देवळा) हा इसम विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू तयार करतो. याची नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस हवालदार ए. एस. जगताप, एस. पी. घुगे, भगवान निकम आदींच्या पथकाने सापळा रचून गुरु वारी (दि.२८) सकाळी साडेसहा वाजता गिरणा नदीपात्रात छापा टाकून विनापरवाना गैरकायदा गावठी हातभट्टीची ३० लिटर तयार गावठी दारू, रसायने, व दारू बनविण्याचे साहीत्य असे एकूण ३९ हजार ५०० रु पये किंमतीचे साहित्य जप्त करु न ते नष्ट करण्यात आले. या प्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.