शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

विंधनविहिरीस पाणी लागल्याने ग्रामस्थांत समाधान

By admin | Updated: February 20, 2016 21:32 IST

विंधनविहिरीस पाणी लागल्याने ग्रामस्थांत समाधान

 येवला : तालुक्यात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत असून, पूर्वभागात पाण्यासाठी कायमच भटकंती करावी लागते. २ ते ३ किलो मीटरवरून महिला व पुरुषांना पाणी आणावे लागते. या पार्श्वभूमीवर तळवाडे येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती योजनेअंतर्गत व जनरल वस्ती योजना १० टक्के निधी अंतर्गत घेण्यात आलेल्या विंधनविहिरीस पाणी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पाणीपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. भूजल विभागाकडून पाणी चाचणी घेऊन राजापूर गटात विंधननविहिरी करण्याचे नियोजन केले आहे. शासन नियमाप्रमाणे ग्रामपंचायत प्राप्त झालेल्या १४व्या आयोगाची रक्कम पाण्यासाठी खर्च करावयाची आहे. त्यात विहीर खोलीकरण, पाणीपुरवठा लाइन दुरुस्ती, पाण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसा ठरावही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडला असल्याचे जि.प. सदस्य प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. तळवाडे येथे नुकत्याच झालेल्या दोन विंधनविहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी लागल्याने गावातील दलित वस्तीतील व गावातील इतर महिलांची होणारी पायपीट थांबणार आहे. पाणी लागल्याने गावाने मोठ्या उत्साहाने पाणी पूजन केले. याप्रसंगी तळवाडेचे सरपंच रंजनाबाई पगारे, उपसरपंच अनिल आरखडे, बाळासाहेब आरगडे, निसमा पटेल, अनिल आरखडे, जमील पटेल, बाबासाहेब आरखडे, अमिन पटेल, सोमनाथ आरखडे, नाना पगारे, अशोक पगारे, युनुस पटेल आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)