शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रुई येथील महाविद्यालयात ग्रामस्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 18:14 IST

देवगाव : निफाड तालुक्यातिल रु ई येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात रु ई गांव व परिसराचे ग्रामस्वच्छता आभियान घेण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी बाजारतळ, गौमाता मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर परिसर, मुख्य रस्ता इत्यादी परिसर स्वच्छ केले.

देवगाव : निफाड तालुक्यातिल रु ई येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात रु ई गांव व परिसराचे ग्रामस्वच्छता आभियान घेण्यात आले.प्राचार्य नंदकुमार देवढे यांच्या मार्गदर्शनाने व प्रकल्प प्रमुख घनश्याम मोरे यांच्या नियोजनातून हा उपक्र म राबविण्यात आला.याप्रसंगी सकाळी ठीक 8 वाजता स्थानिक स्कुल कमिटींच्या सदस्यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली.यानंतर रु ई-धानोरे ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे कचरा गोळा करण्यासाठी फिरवील्या जाणार्या घंटागाडीचा वापर करु न विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा गोळा करण्यात आला याप्रसंगी गावातील अनेक नागरिकही सहभागी झाले होते. याप्रसंगी उपसरपंच बाळासाहेब गायकवाड, सोमनाथ गायकवाड, शिवाजी रोटे इतर नागरिकांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी बाजारतळ, गौमाता मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर परिसर, मुख्य रस्ता इत्यादी परिसर स्वच्छ केले.ग्रामस्वच्छता अभियानाप्रसंगी उपशिक्षक पंडित धोंडगे यांनी ग्रामस्वच्छतेचे महत्त्व"या विषयावर विठ्ठल मंदिर परिसरात उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.ग्रामस्वच्छता आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटण्यात आला.अभियानाप्रसंगी विद्यालयातील गोरक्ष तेलोरे, देवदत्त बोरसे, अशोक हिंगे, सुभाष गायकवाड, पद्मावती काळे, सुनिता पाडवी, प्रकाश पाळंदे व शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रदिप लोणारी यांनी सर्वांचे आभार मानले.