शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

ग्रामपालिकेचे प्रशासक के. टी. गादड यांच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:23 IST

ओझर : ग्रामपंचायत व श्री खंडेराव महाराज यात्रा मैदान येथे ग्रामपालिकेचे प्रशासक के. टी. गादड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ठळक मुद्देओझर ग्रामपंचायत मैदान

लोकमत न्यूज नेटवर्कओझर : ग्रामपंचायत व श्री खंडेराव महाराज यात्रा मैदान येथे ग्रामपालिकेचे प्रशासक के. टी. गादड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा झाले नाही. दत्तात्रय देवकर यांनी आदल्या दिवशी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत कोविडच्या महामारीत सरकारी आदेशाचे पालन करून फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत तिरंग्याला सलाम करण्याचे आवाहन केले होते.यावेळी ग्रामविकास अधिकारी डी.बी. देवकर, मंडल अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, माजी उपसरपंच रज्जाक मुल्ला, तुषार कदम, विनोद शेटे, तुकाराम गवळी, अंबादास शेलार, संतोष सोनवणे, सुधीर शिंदे, जयंत गाडेकर, सुभाष शेजवळ, दिलीप ठुबे, सतीश सोनवणे, योगेश गोरे, रूपेश उबाळे, सोमनाथ महाले, संदीप कमोद, जगन्नाथ मंडलिक, विजय शेजवळ, संतोष नळवाडे, अनिल रायते, प्रवीण रायते, नीलेश शेळके, कैलास जाधव, विलास कदम यांच्यासह ग्रामपंचायत कमर्चारी उपस्थित होते.

शिवरे विद्यालय सिन्नर : निफाड तालुक्यातील शिवरे येथील क्रांतवीर वसंतराव नाईक शिक्षणसंस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालक व विद्यालयाचे पालक संचालक सुधाकरराव कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. निफाड येथील व्ही. एन. नाईक. पतसंस्थेच्या वतीने विद्यालयाला सॅनिटायझर, मास्क व इतर साहित्य खरेदीसाठी पंधरा हजार रुपये रोख स्वरूपात देण्यात आले. यावेळी संस्थेचे माजी संचालक अ‍ॅड. रामनाथ सानप, सरपंच गंगाधर वाघ, शिवाजीराव सानप, डॉ. अरुण कातकाडे, जनार्दन कराड, ई. के. भाबड उपस्थित होते.

वणी : येथील मराठा विद्या प्रसारक समाजसंस्था संचलित के.आर.टी. हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण स्कूल कमिटीचे किसन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, तर स्काउट-गाईड ध्वजाचे ध्वजारोहण स्कूल कमिटी सदस्य माधव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदच्या सदस्य छाया गोतरणे, सरपंच सुनीता भरसट, उपसरपंच मनोज शर्मा, स्कूल कमिटीचे अध्यक्ष विलास कड, भास्कर फुगट, राजेंद्र देशमुख, शिवाजी शेटे, निवृत्ती देवरे, मुख्याध्यापक डी.बी. चंदन, उपमुख्याध्यापक एस.जे. उफाडे, पर्यवेक्षक बी.एल. जाधव यांसह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एल. कड यांनी केले. आभार पी .पी. टिळे यांनी मानले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनOzarओझर