शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - नाशिकमध्ये घरावर मोबाईल टॉवर कोसळले

By admin | Updated: June 3, 2017 21:24 IST

नाशिक : येथील गोविंदनगर परिसरातील एका इमारतीच्या छतावर असलेले मोबाईल कं पनीचे टॉवर वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात कोसळल्याची घटना ...

नाशिक : येथील गोविंदनगर परिसरातील एका इमारतीच्या छतावर असलेले मोबाईल कं पनीचे टॉवर वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात कोसळल्याची घटना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने इमारतीच्या अखेरच्या मजल्यावरील ज्या घराच्या छतावर हे टॉवर आहे, त्या घरात कोणीही रहिवाशी नव्हते. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. दरम्यान, जवानांनी धोकादायक परिस्थितीची पाहणी करून धोका टळल्याची खात्री पटल्यानंतर ज्या कंपनीचे टॉवर आहे, त्या कंपनीसोबत संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानंतर परिसरातील रहिवाशांनी कंपनीशी संपर्क साधून सदर दुर्घटनेची माहिती कळविली. काही वेळेतच कंपनीचे कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी कोसळलेल्या टॉवरचा सांगाडा इमारतीवरून हटविला. भाडेतत्त्वाने घरे, इमारतींवर मोबाईल टॉवर उभारणीसाठी कंपन्यांकडून मालकांना भली मोठी रक्कम दिली जात असली तरी हे टॉवर लावणे धोकादायक असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिध्द झाल्याची चर्चा परिसरात रंगली होती.https://www.dailymotion.com/video/x8451to