शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबाकडून युवतीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:42 IST

लासलगाव : भरवस येथील शिवाबाबा ऊर्फ नवनाथ संजय क्षीरसागर या भोंदूबाबाने अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून जवळच असलेल्या गावातील महिलेच्या १८ वर्षीय मुलीशी विवाह करत फसवणूक केल्या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदैवीशक्तीचा दावा : लासलगावी गुन्हा दाखल

लासलगाव : भरवस येथील शिवाबाबा ऊर्फ नवनाथ संजय क्षीरसागर या भोंदूबाबाने अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून जवळच असलेल्या गावातील महिलेच्या १८ वर्षीय मुलीशी विवाह करत फसवणूक केल्या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर भोंदूबाबाने या महिलेशी संधान साधत तिला तिची मुलगी देवाला द्यावी लागेल, असा संकल्प करून घेतला. सदर संकल्प पूर्ण न केल्यास देवाचा प्रकोप होईल व परिवारावर संकटे येतील अशी भीती दाखवून त्याने त्या महिलेच्या अठरावर्षीय मुलीसोबत लग्नहीकेले.या प्रकरणी सदर महिलेने लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिनकर मुंडे अधिक तपास करत आहेत. संशयित भोंदूबाबा नवनाथ संजय क्षीरसागर याने पीडित युवती व तिच्या आईस वेळोवेळी तिच्या राहत्या घरी भरवस येथील नागेश्वर मंदिर तसेच नाशिकला गोदा घाटावर नेऊन मला स्वप्नात शिवलिंगाचा दृष्टांत झाला आहे, असे सांगून अंगात दैवीशक्ती असल्याचे भासविले. शिवाय महिलेकडून संकल्प करून घेत फसवणूक केली.