शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ डॉक्टरांना ‘जीवनगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:54 IST

फॅमिली फिजिशियन्स असोसिएशनच्या वतीने शहरातील डॉक्टरांसाठी दोनदिवसीय कार्यशाळा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या उपस्थितीत पार पडली.

नाशिक : फॅमिली फिजिशियन्स असोसिएशनच्या वतीने शहरातील डॉक्टरांसाठी दोनदिवसीय कार्यशाळा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या उपस्थितीत पार पडली.  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके या होत्या. प्रारंभी संघटनेच्या अध्यक्ष डॉ. स्मिता कंचनकुमार कांबळे यांनी संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा सादर केला व सुसंवाद या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. वैद्यकीय व्यवसायातील सेवाज्येष्ठता लक्षात घेता डॉ. श्यामसुंदर काबरे, डॉ. विजय थेटे, डॉ. शरद पाटील यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.  कार्यशाळेत डॉ. राज नगरकर यांच्यासह नाशिक, पुणे व औरंगाबाद येथील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय मुंदडा, डॉ. शीतल सरजसे यांनी केली, तर  आभार डॉ. प्रमोद अहेर यांनी मानले. याप्रसंगी डॉ. प्रतिभा जोशी, डॉ. प्रदीप गवळी, अविनाश पवार, तेजू सोलोमन, गुलाब घरटे, बी. बी. देशमुख, अभय शुक्ला यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :docterडॉक्टर