शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

टोल लेनच्या दुरुस्तीसाठी वाहनधारक वेठीस!

By admin | Updated: March 7, 2017 23:50 IST

घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोल नाक्याच्या लेनच्या नूतनीकरणाच्या कामाचा फटका या मार्गावरून मुंबई आणि नाशिककडे जाणाीऱ्या हजारो वाहनधारकांना बसत आहे.

दुतर्फा लागतात वाहनांच्या लांबच लांब रांगाघोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोल नाक्याच्या लेनच्या नूतनीकरणाच्या कामाचा फटका या मार्गावरून मुंबई आणि नाशिककडे जाणाीऱ्या हजारो वाहनधारकांना बसत असून, दुरुस्तीसाठी काही लेन बंद ठेवण्यात येत असल्याने वाहनधारकांना तासन्तास वाहतुकीच्या कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे.घोटी येथील महामार्गावर गेल्या सहा वर्षांपासून पथकर वसुलीसाठी टोल नाका कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी महामार्ग प्राधिकरणाने टोल वसुलीचे कंत्राट असणाऱ्या कंपनीत बदल केला असून, नवीन कंपनीला टोल वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे.दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार टोल नाक्याच्या सर्व लेनवर अवजड वाहनांचे वजन करण्यासाठी वजन काटा लावणे बंधनकारक केले आहे. यानुसार येथील टोल नाक्यावर वजनकाटा लावण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र महिन्याभरापासून हे काम संथ गतीने चालू आहे. यासाठी काही टोल लेन बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. टोल नाक्यावर वाहतुकीची कोंडी नित्याची बाब झाली आहे. हे नूतनीकरणाचे काम जलद गतीने करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. (वार्ताहर)