शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला ंिललावास प्रारंभ

By admin | Updated: July 24, 2016 22:39 IST

वडनेरभैरव : टमाट्याचे भाव तेजीत

चांदवड : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडनेरभैरव येथील उपबाजार आवारात परिसरातील शेतकरी आणि व्यापारी बांधवाच्या मागणीनुसार बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते टमाटा व भाजीपाला लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. टमाट्याचे भाव तेजीत राहिले.यावेळी बाजार समितीचे उपसभापती नितीन अहेर, संचालक विलास ढोमसे, विक्रम मार्कंड, पंढरीनाथ खताळ, सुरेश जाधव, प्रभारी सचिव एच. एल. पानसरे यांच्यासह व्यापारी गणेश पाचोरकर, सागर निखाडे, अनिल गुंजाळ, बापू भालेराव, गोरख निकम, केशव जाधव, जितेंद्र जैन, रामनाथ शिंदे, शांताराम ठाकरे, अनिल कोठुळे, सुनील क्षीरसागर, बबनराव पूरकर, योगेश साळुंखे, अनिल पाचोरकर, गणेश पाचोरकर, बाळासाहेब शिंदे, रहेमान पठाण, सोपानराव वक्टे, प्रमोद वक्टे, सुरेश वक्टे, विकास भुजार्ड, अ‍ॅड. भवर, म्हसू गागरे उपस्थित होते.शेतकऱ्यांना विक्री होणाऱ्या मालाचे पैसे रोख दिले जातील, असे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणावा व इच्छुक व्यापाऱ्यांनी नव्याने अनुज्ञाप्ती घेऊन जावी, असे आवाहन सभापती डॉ. कुंभार्डे व उपसभापती अहेर यांनी केले आहे. (वार्ताहर) चांदवडला सोमवारी मोफत नेत्रतपासणी शिबिर चांदवड : येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर सोमवारी (दि. २५) सकाळी १० ते २ वाजेदरम्यान नेत्रतपासणी शिबिर आयोजित केल्याची माहिती डॉ. भरत कारिया यांनी दिली. यावेळी सुजय नेत्र सेवा रुग्णालयाचे संचालक डॉ. नानासाहेब खरे व डॉ. सुनीता खरे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. (वार्ताहर)