शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीबाहेरच भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:51 IST

पंचवटी : कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस संसर्ग वाढत असताना पेठरोडवर शरदचंद्र पवार बाजार समितीच्या बाहेर मुख्य वाहतूक रस्त्यावर सायंकाळी भरणाऱ्या ...

पंचवटी : कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस संसर्ग वाढत असताना पेठरोडवर शरदचंद्र पवार बाजार समितीच्या बाहेर मुख्य वाहतूक रस्त्यावर सायंकाळी भरणाऱ्या भाजीबाजाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांसह नागरिकांना पायी चालणे अवघड होत असल्याचे दिसून येत आहे.शेतकरी, भाजीपाला विक्रे त्यांनी बेशिस्तपणाचा कळस गाठला असला तरी प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने आगामी काळात पंचवटी कोरोना हॉटस्पॉट बनण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पेठरोडला रोज संध्याकाळी किरकोळ भाजी विक्रे त्यांसह शेतकरी चारचाकी वाहने उभी करून शेतमालाची विक्र ी करतात. शेतकऱ्यांनी आपल्या मालाची बाजार समितीत विक्र ी केली पाहिजे, मात्र काही शेतकरी बाजार समितीत शेतमाल न नेता बाहेरच विक्री करतात. बाजार समिती बाहेर शेतमालाची खरेदी करणाºया व्यापारीवर्गावर कारवाई करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी बाजार समितीचे सभापती यांनी दिले होते. पेठरोडला आरटीओ कार्यालयाबाहेरील रस्त्यावर सायंकाळी शेकडो विक्र ेते व शेतकरी शेतमालाची विक्र ी करतात. परिणामी वाहतूक कोंडी तर होतेच, शिवाय फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून येते. शेकडो ग्राहक व भाजीपाला विक्र ेत्यांची गर्दी होत असल्याने बाजार समितीबाहेरच भाजीपाला विक्र ीमुळे पेठरोडला बाजार समितीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक