शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हिरावाडीत रस्त्यावर भाजीबाजाराने अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:40 IST

दर सोमवारच्या दिवशी हिरावाडीतील कमलनगर ते एसएसडीनगरपर्यंत भर रस्त्यावर भरणाºया आठवडे बाजारामुळे वाहतुकीला अडथळा ठरत चालला आहे. या आठवडे बाजारात विक्रेत्यांसह ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने ऐन वाहनचालकांना वाहने नेताना कसरत करावी लागतेच, शिवाय ग्राहकांनाही जीव धोक्यात घालूनच भाजीपाला खरेदी करण्यासाठी यावे लागते.

पंचवटी : दर सोमवारच्या दिवशी हिरावाडीतील कमलनगर ते एसएसडीनगरपर्यंत भर रस्त्यावर भरणाºया आठवडे बाजारामुळे वाहतुकीला अडथळा ठरत चालला आहे. या आठवडे बाजारात विक्रेत्यांसह ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने ऐन वाहनचालकांना वाहने नेताना कसरत करावी लागतेच, शिवाय ग्राहकांनाही जीव धोक्यात घालूनच भाजीपाला खरेदी करण्यासाठी यावे लागते.  दर सोमवारी रस्त्यावर भरणाºया या आठवडे बाजारासाठी महापालिका प्रशासनाने परिसरातच मोकळी जागा उपलब्ध करून दिल्यास वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही व नागरिकांनाही जीव धोक्यात घालावा लागणार नाही. हिरावाडीतील कमलनगर भागात भरणाºया आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांपाठोपाठ जवळपासचे शेतकरीदेखील भाजीपाला विक्रीसाठी येतात. परिसरात आठवड्याला भाजीबाजार भरत असल्याने नागरिकांसाठी फायद्याचा असला तरी वाहतुकीच्या रस्त्यावर बाजार बसत असल्याने तो नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने या भाजीबाजारासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही व अपघात टाळता येतील यासाठी मनपा तसेच पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.