शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याला कवडीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:09 IST

सायखेडा : आवक वाढल्याने गोदाकाठ परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात भाजीपाल्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात कोसळले असून कवडीमोल भावात भाजीपाला विक्री करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल ग्राहकांनी फिरविली पाठ

सायखेडा : आवक वाढल्याने गोदाकाठ परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात भाजीपाल्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात कोसळले असून कवडीमोल भावात भाजीपाला विक्री करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.जिल्ह्यातील सायखेडा येथील आठवडे बाजारात शेतकºयांना भाजीपाला कवडीमोल भावात विक्र ी करावा लागला. वांगी, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, कोथिंबीर, टमाटे, दोडका, दुधी भोपळा या भाज्या दोन रुपये ते पाच रुपये प्रति किलो विकाव्या लागल्याने शेतीतून तोडणी करणे आणि बाजारात विक्रीसाठी आणण्याचादेखील खर्च वसूल झाला नाही. त्यामुळे शेतकºयांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कुचंबणा होत आहे.भावातील चढ उतारामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नगदी पीक म्हणून हिवाळ्यात अनेक शेतकरी भाजीपाला करतात. खरीप हंगामातील सोयाबीन, मका या पिकांच्या काढणी नंतर शेतात कमी कालावधीत पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी भाजीपाल्याकडे वळतो मात्र वाढता खर्च आणि वाढती मजुरी यामुळे भाजीपाला पीक हातात येईपर्यंत प्रचंड खर्च होतो. अलीकडील काळात कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करावा लागतो. खराब हवामान, वाढती थंडी , बेमोसमी पाऊस यामुळे भाजीपाल्याचे नुकसान होत असते.गुरुवारचे बाजारभाववांगी-५ रु . किलो,टमाटे-२ रु . किलो,मेथी-५ रु . जुडी,शेपू-२ रु . जुडी,फ्लॉवर- १ रु. किलो,कोबी-२ रु . किलो,कोथिंबीर-२ रु . जुडी.