शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वीरगाव-ठेंगोडा गटात इच्छुकांची मोर्चेबांधणी

By admin | Updated: October 17, 2016 23:52 IST

वीरगाव-ठेंगोडा गटात इच्छुकांची मोर्चेबांधणी

 वटार : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून, इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करत आपापले पत्ते उघडण्यास सुरुवात केल्याने ऐन थंडीच्या काळात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.मागील आठवड्यात गट व गणाचे आरक्षण पडल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेल्या वीरगाव गटात जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाच्या सभापती उषा बच्छाव, तर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेल्या ठेगोंडा गटातून विद्यमान जि.प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांच्या विकासकामाच्या जोरावर पत्नी हेमलता सूर्यवंशी यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी गळ घातल्याने निवडणुकीच्या सुरुवातीलाच राजकीय समीकरणांनी वेग घेतल्याने इच्छुक उमेदवारांनी-देखील ‘कानोसा’ घेत आस्ते कदम टाकण्यास सुरुवात केली आहे. ऐन दिवाळीच्या काळात गावपुढाऱ्यांचा भाव वधारणार हे नक्की; परंतु येणारा कालावधी कुणाला लाभदायक ठरतो हे बघण उत्सुकतेचे ठरेल. (वार्ताहर)