शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

वीर राघोजी यांच्या प्रतिमेची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:45 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सोनोशी या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी सोनोशी,व आदिवासी विचारमंच व सर्व आदिवासी संघटना यांच्या वतीने सन्मान बाडगीच्या माचीचा,इतिहास राघोजी च्या क्र ांतिबंडाचा कार्यक्र म पार पडला.यावेळी सकाळी टाकेद या ठिकाणाहुन वीर राघोजी यांच्या प्रतिमेची रथासह मिरवणूककाढण्यात आली.

ठळक मुद्देकार्यक्र मासाठी आलेले कार्यक्र माचे अध्यक्ष,निवृत्ती बाबा धोंगडे प्रमुख पाहुणे,वसंतबाबा नाईक,मार्गदर्शक मध्यप्रदेश येथील रणजित मकवाणा व राजस्थान येथील भवरलाल परमार यांनीकेले

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सोनोशी या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी सोनोशी,व आदिवासी विचारमंच व सर्व आदिवासी संघटना यांच्या वतीने सन्मान बाडगीच्या माचीचा,इतिहास राघोजी च्या क्र ांतिबंडाचा कार्यक्र म पार पडला.यावेळी सकाळी टाकेद या ठिकाणाहुन वीर राघोजी यांच्या प्रतिमेची रथासह मिरवणूककाढण्यात आली.यामध्ये टाकेद,बांबळेवाडी,मार्गे सोनोशी,गोडेवाडी व बाडगीची माची अशी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीमध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन व्हावे या उद्देशाने अनेक छोटी-मोठी कलापथकांनी सहभाग नोंदवीला तसेच वासाळी येथील बोहडा कलापथकाने देखील संस्कृतीचे दर्शन घडून आणले.कार्यक्र माची सुरु वात  वीर राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून सुरु वात करण्यात आली.यावेळी रु द्रा देवराम खेताडे या विद्यार्थ्याने भाषणकेले..आद्यक्र ांतिकारक वीर राघोजी भांगरे हे यांचे आश्रयस्थान म्हणुन बाडगीची माची हे ठिकाण आहे.परंतु अनेक दिवसापासुन हे ठिकाण आदिवासी ससमाजाच्या विचाराधीन नव्हते सर्व समाजबांधवाना यांची माहिती व्हावी या उद्देशाने तसेच वीर राघोजी भांगरे यांचा इतिहास समस्त आदिवासी बांधवांपर्यत पोहचावा या उद्देशाने हा कार्यक्र म या ठिकाणी घेतल्याची माहिती आदिवासी समाजबांधव व येथील स्थानिक ग्रामस्थ दत्तु पेढेकर व रघुनाथ गोडे यांनी दिली.े प्रस्ताविक वासाळीचे सरपंच काशिनाथ कोरडे यांनी केले तर सुञसंचलन विरणक यांनी केले