शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वाहेगावसाळला भरदिवसा चोरी

By admin | Updated: September 17, 2016 22:37 IST

वाहेगावसाळला भरदिवसा चोरी

तळेगावरोही : वाहेगावसाळ येथे भरदिवसा चोरी झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला, मात्र एक ठिकाणी तो अयशस्वी झाला. येथील हिराबाई खैरे (७५) मुले बाजीराव, दिलीप व सूनबाई शोभा यांच्यासमवेत राहतात. दोन्ही मुले बाहेरगावी गेले असताना व सूनबाई शेतात कामास गेली असताना शुक्रवारी भरदिवसा दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकलने आलेल्या २५ ते २७ वयोगटातील चोरट्यांनी हिराबाई यांना, ‘आम्ही निमोण येथून आलो असून, तुमचा मुलगा बाजीरावचा अपघात झाला असून, तो दवाखान्यात आहे. त्याने आईकडून रोख पैसे आणावे अन्यथा दागिने आणावे, असे आम्हास सांगितले तर तुम्ही कपाटातून बाजीरावची पत्नी शोभा यांचे दागिने व तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत, डोरले तसेच कपाटात असलेले झुबे तातडीने काढून द्या’ असे सांगितले. मात्र हिराबाई यांनी विरोध केला असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पोत आदि दागिने असा हिसकावून घेत २२,५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. चांदवड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आर.एस. मार्तंड, सागर शेवाळे हे करीत आहेत. (वार्ताहर)