शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वटारला सबला प्रशिक्षणाचा शुभारंभ

By admin | Updated: January 21, 2017 23:22 IST

पाच दिवस कार्यक्रम : युवतींना मिळणार स्वावलंबनाचे धडे

वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील वटार येथे किशोरवयीन मुलींसाठी एकात्मिक महिला आणि बालविकास प्रकल्प विभागाकडून सबला शिबिराचे उद्घाटन तालुका बालविकास अधिकारी एस. टी. दुधाळकर यांच्या हस्ते वटार येथील अंगणवाडी केंद्रात पार पडले.  यावेळी सरपंच प्रशांत बागुल, माजी सरपंच रामदास खैरनार, उपसरपंच पोपट खैरनार, अनिल पाटील, पर्यवेक्षक संगीता घोलप, पर्यवेक्षक पौर्णिमा खैरनार, हरिभाऊ खैरनार, विठ्ठल सोनवणे, अशोक बागुल, पंढरीनाथ खैरनार आदि प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व जाती-धर्माच्या गोरगरीब, सर्वसाधारण कुटुंबातील मुलींना पाच दिवसांत अद्ययावत सदृढ जीवनशैली आणि जगण्याची हिंमत वाढेल, आयुष्यभर सदृढ आरोग्य जगण्याची शिदोरी या शिबिरातून किशोरवयीन मुलींना मिळेल. ग्रामीण भागातील युवतींना स्वयंसिद्ध करण्यासाठी अशा उपक्रमांची खरी गरज आहे, असे मत एस. टी. दुधाळकर यांनी केले. शिबिराचे आयोजन वटार बीटच्या मुख्य सेवक कुसूम खैरनार व सुशीला अहिरे यांनी केले.  या शिबिरासाठी परिसरातील अंगणवाडी सेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. वटार येथील कुसूम खैरनार, सुशीला अहिरे, ललिता सोनवणे, प्रमिला गांगुर्डे, सुनीत अहिरे, वीरगावच्या भिकुबाई दुसाने, संगीता गांगुर्डे, प्रमिला गांगुर्डे, तारा देवरे, मीना अहिरे, यशोदा पवार, हिरूबाई गांगुर्डे उपस्थित होते. (वार्ताहर)