शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वटारला शेतीची कामेही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 16:03 IST

वटार : परिसरातील नागरिकांनी स्वत:हून घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला, गावात शुकशुकाट होता. कोणीही आपल्या घरातून बाहेर पडले नाही. सर्व शेतीव्यवसायही एक दिवसासाठी बंद ठेवून कर्फ्यूला साथ दिली. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिक गर्दी करण्याचे टाळत आहेत.

ठळक मुद्दे कोरोना रोगाची माहिती गावातील नागरिकांना माहिती होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने क्लिप तयार करून रोज सकाळी व सायंकाळी गावातून दवंडीसारख्या सूचना देण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरपंच कल्पना खैरनार यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य तपासणी करण्य

सर्वत्र निर्मनुष्य झालेली दुकाने बंद, सर्व गावगाड्याचा कारभारच थांबला. गावातील जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. शेतमजुरी करणाºया मजुरांनीही एक दिवसाची सुट्टी घेतली. शेतीकामे एक दिवसासाठी बंद ठेवल्याने ती ठप्प झाली.-----जनता कर्फ्यूला संपूर्ण जनतेने प्रतिसाद दिला. सकाळपासून गावात एकदम शुकशुकाट होता. जनतेने घाबरून न जाता स्वत:ची काळजी घ्यावी, गर्दी टाळा. स्वत: व तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. अजून काही दिवस गर्दीत जाण्याचे टाळा. शासनाच्या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती धर्मराज खैरनार यांनी केले.