शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बबनराव कांगणे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 19:04 IST

एकलहरे : हिंगणवेढे येथील बबनराव कांगणे यांना शासनाचा सन २०१८ चा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देकार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड

एकलहरे : हिंगणवेढे येथील बबनराव कांगणे यांना शासनाचा सन २०१८ चा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार जाहीर झाला आहे.राज्यात कृषी,कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना कृषिरत्न, कृषिभूषण, शेतीमित्र, शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, कृषिसेवारत्न, राज्यस्तरीय पीक स्पर्धा पुरस्कार दिले जातात. शासनातर्फे या पुरस्कारार्थींच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये हिंगणवेढे येथील कांगणे नर्सरीचे संस्थापक संचालक बबनराव धोंडीराम कांगणे यांना सन २०१८ चा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार' घोषित झाला आहे. कांगणे यांनी सर्व प्रकारच्या पिकांची, फळझाडांची, फुलझाडांची रोपे एकाच ठिकाणी अत्याधुनिक पध्दतीने तयार करून, माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक रोपवाटिका निर्माण केल्या आहे. या माध्यमातून रोजगाराची संधीही त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.(१८ बबन कांगणे)

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार