शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वसंत बापट कवितेवर निष्ठा असलेले कवी : बाळासाहेब गुंजाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:06 IST

तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले वसंत बापट हे त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीयतेच्या जाणिवेतून रचना करणारा आणि कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून परिचित असून त्यांच्या काव्यरचनांमधून प्रसंगाचे नाट्यमय दर्शन घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब गुंजाळ यांनी केले.

नाशिक : तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले वसंत बापट हे त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीयतेच्या जाणिवेतून रचना करणारा आणि कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून परिचित असून त्यांच्या काव्यरचनांमधून प्रसंगाचे नाट्यमय दर्शन घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब गुंजाळ यांनी केले.कुसुमाग्रस स्मारकातील विशाखा सभागृहात सोमवारी (दि.१६) संवाद संस्थेतर्फे ‘वसंत बापट कवी व कविता’ विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. व्यासपीठावर नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. पी. एस. पवार व संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी उपस्थित होते. बाळासाहेब गुंजाळ म्हणाले, वसंत बापट यांच्या काव्य रचना सामाजिक आणि राष्ट्रीय जाणिवेच्या असून, त्यांनी ज्याप्रमाणे प्रेम कविता व निसर्ग कविता केल्या तितक्याच सहजतेने बालक विताही केल्या. त्यांची ‘फुंकर’सारखी असफल प्रितीची कविता प्रसंगातील नाट्य काव्यशैलीत टिपण्याचे क ौशल्य शिकवून जाणारी आहे, तर दुष्काळासाख्या बिकट स्थितीविषयी उदासीन असलेल्या शासकीय यंत्रणेवर कोरडे ओढणाऱ्या उपरोधात्मक कविताही प्रभावशाली असल्याचे गुंजाळ म्हणाले. वसंत बापट यांच्या ‘बिजली’ या काव्यसंग्रहासह सेतू, अकरावी दिशा, सकिना, मानसी, लावणी अणि लावणी शैलीतीलकविता कधी धीटपणे तर कधी हळुवार भावना व्यक्त करणाºया असल्याचे सांगतानाच बापट यांच्या कवितांविषयी गुंजाळ यांनी विविधांगी पैलू उपस्थिताना उलगडून सांगितले. प्रास्तविक डॉ. किरण पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा बोराडे यांनी केले, तर आभार ज्योती फड यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्य