शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
5
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
6
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
7
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
8
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
9
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
10
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
11
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
12
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
13
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
14
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
15
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
16
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
17
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
18
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
19
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
20
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

शिवजयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

By admin | Updated: February 18, 2016 23:09 IST

शिवजयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

 सिन्नर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८६ व्या जयंतीनिमित्त शहर व तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवपुुतळ्यास अभिषेक, भव्य मिरवणुका आदिंसह विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. व्ही. राजे गु्रपची भव्य मिरवणूक माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या व्ही. राजे गु्रपच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. आडवा फाटा येथील व्ही. राजे गु्रपच्या कार्यालयापासून दुपारी ३ वाजता मिरवणुकीस प्रारंभ केला जाणार आहे. रावळ बंधू यांचा रावळ आखाड्यातील कलावंतांचे चित्तथरारक दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीयुद्ध यांची प्रात्यक्षिके मिरवणुकीत सादर केली जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिक संघयेवला : येथील श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचा शुक्रवारी (दि. १९) तृतीय वर्धापन दिन व शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाचनालयामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. विविध कार्यक्रम चांदवड : येथील नगरपरिषदेत शुक्रवारी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन उपनगराध्यक्ष कविता संदीप उगले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी दिली. (वार्ताहर)