शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:33 IST

चांदवड : येथे रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आरटीओ इन्स्पेक्टर संदीप निमसे यांनी शहरांमध्ये वेगवेगळे ...

ठळक मुद्दे चांदवड : वाहतूक नियमावलीचे नागरिकांना मार्गदर्शन

चांदवड : येथे रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आरटीओ इन्स्पेक्टर संदीप निमसे यांनी शहरांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले. यामध्ये श्री नेमिनाथ जैन गुरुकुल कॉलेज व उषाराणी होळकर विद्यालय चांदवड येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन वाहतूक नियम वाहतूक चिन्ह इशारे याबाबत मार्गदर्शन केले. हेल्मेट, सीट बेल्ट सक्तीचे फायदे काय याबाबत प्रबोधन करण्यात आले.रस्त्यावरील अपघात व त्यापासून आपले जीवनमान कसे वाचविता येईल, हेल्मेटमुळे आजपर्यंत कोण कोण कसे बचावले याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकरीवर्गातदेखील आपल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावल्याने काय फायदा होईल याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी संदीप निमसे यांनी शंभरहून अधिक ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावले. शुभारंभप्रसंगी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते रिफ्लेक्टर लावून उद्घाटन करण्यात आले. तसेच चांदवड शहरामध्ये हेल्मेटसक्तीचा कार्यक्र म मोटारसायकल रॅली काढून करण्यात आली. यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांच्या हातून झेंडा दाखवून काढण्यात आली. पोलीस निरीक्षक व संबंधित पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते. पेट्रोलपंप मालेगाव - मनमाड चौफुली -गणूर चौफुलीमार्गे सांगता करण्यात आली.सोमवारीपेठ - श्रीराम रोड - रंग महाल - शिंपी गल्ली - जैन मंदिर - नगर परिषद कार्यालय - उर्दू शाळा - गाडगेबाबा चौक ते गणुर चौफुली कॉलेज रोड - भैरवनाथ हॉटेल येथे सांगता करण्यात आली. या कार्यक्र मासाठी अश्वमेध सेवाभावी बहुउद्देशीय संस्था चांदवड यांच्या पुढाकाराने सर्व कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडून श्री संदीप निमसे यांच्या प्रमुख पुढाकाराने या कार्यक्र माची रूपरेषा आखण्यात आली होती. यामुळे चांदवड शहराबरोबरच संपूर्ण तालुक्याला वाहन चालविताना घेतली जाणारी काळजी मार्गदर्शन व प्रसारण करण्यात आले. या कार्यक्र माच्या वेळी सचिन राऊत, मुकेश कोकणे, अमोल कोतवाल, दयानंद गोखले, संदीप खैरनार, संकेत अग्रवाल, भूषण कासलीवाल यांचे स्वीय सहाय्यक नितीन फंगाळ, प्रतीक काटकर, दत्तात्रय बारगळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा