शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

तुंगण दिगर येथे कॉँग्रेसतर्फे विविध उपक्रम

By admin | Updated: June 21, 2017 00:37 IST

तुंगण दिगर येथे कॉँग्रेसतर्फे विविध उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कताहाराबाद : समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काँग्रेस पक्षाने आपली कार्यप्रणाली चालवली असून, आजवर पक्षाने समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदू मानून विविध योजना यशस्वीपणे राबवून सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली. यामुळेच आजही युवा वर्ग पक्षासोबत आहे. सध्याच्या भाजपाप्रणीत शासनाने काँग्रेस पक्षाच्या योजनांची नावे बदलण्या पलीकडे काही केलेले नाही. बाकी सर्व आघाडीवर भाजपा सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या महासचिव प्रतिभा रघुवंशी यांनी केला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘हम है राजीवऋ’ उपक्रमा अंतर्गत व काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढिदवसा निमित्त विविध सामाजिक उपक्र म तुंगणदिगर व मांगीतुंगी येथे घेण्यात आले, याप्रसंगी प्रतिभा रघुवंशी बोलत होत्या. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी बागलाण तालुका काँग्रेस अध्यक्ष साखरचंद कांकरीया होते.प्रस्ताविक धुळे लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन कोठावदे यानी केले. याप्रसंगी युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव अमित यादव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव डॉ चंद्रशेखर पाटिल, स्वप्निल पाटिल, पंचायत समिती सदस्य संजय जोपळे, सटाणा काँग्रेस शहराध्यक्ष किशोर कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटिल, यांची भाषणे झाली.कार्यक्रमास तुंगणचे सरपंच विठ्ठल चौधरी, उपसरपंच वामन गावित, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटिल, परशुराम अहीरे, भिका सोनवणे, सुरेखा पगार, गोरख बागुल, येथील ग्रामस्थ उपस्थित होते.तुंगण दिगर व मांगीतुंगी येथील १०० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तुंगाडी नदीवर माती नालाबांध श्रमदान करून करण्यात आला. वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी सत्कार, तसेच सटाणा येथील सई बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. अमोल पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांची तपासणी केली.