शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांकडून विविध कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 16:44 IST

सटाणा:विद्यर्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करणे काळाची गरज आहे.पाठ्यपुस्तकातील अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांाना कलागुणांच्या सादरीकरणासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक, तालुका क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धा महत्त्वाची भूमिका निभावत आहे. आगामी काळात अशा स्पर्धा व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले. यावेळी बागलाण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलाविष्कार पाहून आमदार बोरसे यांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्दे सटाणा::बागलाण तालुका क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन

येथील जिल्हा परिषद अध्यक्ष चषक, बागलाण तालुका क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आमदार बोरसे बोलत होते.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी बागलाण पंचायत समितीच्या सभापती इंदूबाई ढुमसे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती कान्ह ूअ हिरे, जिल्हापरिषद सदस्य लता बच्छाव, कान्हू गायकवाड, ज्योती अहिरे व पंचायत समितीचे सर्व सदस्य तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी एस कोल्हे व सहायक गटविकास अधिकारी हेमंतकुमार काथेपूरी उपस्थित होते.स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना एकित्रतरीत्या पाच हजार रु पयांचे बक्षीस दिले. यावेळी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून आमदार बोरसे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्र मासाठी बागलाण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी टी. के. घोंगडे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पगार, बागलाण तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांचे सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.@विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे एकामागून एक सादरीकरण होत असताना जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आमदार दिलीप बोरसे थेट विद्यार्थ्यांंमध्ये जाऊन बसले. मंचावरून आमदार बोरसे विद्यार्थ्यांमध्ये बसताच टाळ्यांचा कडकडाटने त्यांचे स्वागत केले.