शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वरखेडा परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:26 IST

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील शेतात भुईमुंग निंदणी, खुरपणी करतांना बुधवारी भरदुपारच्या सुमारास महिलांना बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले

लोकमत न्यूज नेटवर्कवरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील शेतात भुईमुंग निंदणी, खुरपणी करतांना बुधवारी भरदुपारच्या सुमारास महिलांना बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून, पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतकरी दशरथ उफाडे यांनी केली आहे. वरखेडा, आंबेवणी, परमोरी, राजापूर, अवनखेड, लखमापूर , करंजवण व शिवनई (आंबेहिल)या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार होत असुन कुत्रे, शेळ्या व लहान वासरे यांच्यावर बिबट्याने हल्ले करून फडशा पाडला आहे. मागील आठवड्यात देखील या परिसरातील राजापूर येथील शेतकऱ्यांचे दोन बोकड फस्त केले होते. बुधवारी शेतात काम करणाऱ्या महिलांनी बिबट्याला पाहिल्याने भयभित झाले.पावसाळ्यात शेतात अनेक कामे असून ,बिबट्याच्या दहशतीने शेतात काम करणे कठिण झाले आहे. यामुळे ग्रामस्थामध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपुर्वी नाशिक -कळवण मार्गवरील पुलांवर बिबट्याने दर्शन दिले होते. या परीसरात उसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने, अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे .याठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.  या घटनेची माहिती वरखेडा येथील शेतकरी दशरथ उफाडे यांनी वनविभागाला कळविल्या नंतर वनविभाचे वनक्षेत्रपाल सुनिल वाडेकर यांच्या मार्गदर्शानाखाली वनपाल अनिल दळवी, वनरक्षक एस जी मोगरे , एस पी चौरे, रमेश झुरडे या कर्मचारी वर्गाने घटनास्थळी येवून बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पावलांचे ठसे घेवून पंचनामा केला आहे.