शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर ग्रामपालिकेच्या सरपंचपदी वंदना कानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 18:59 IST

विंचूर : येथील ग्रामपालिकेच्या सरपंचपदी वंदना राजेंद्र कानडे यांची निवड झाली. संगीता सोनवणे आणि वंदना कानडे यांच्यात सरपंचपदासाठी रस्सीखेच होऊन कानडे ह्या एका मताने विजयी झाल्या. निवडणुकीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

ठळक मुद्देकानडे ह्या एका मताने विजयी झाल्या.

विंचूर : येथील ग्रामपालिकेच्या सरपंचपदी वंदना राजेंद्र कानडे यांची निवड झाली. संगीता सोनवणे आणि वंदना कानडे यांच्यात सरपंचपदासाठी रस्सीखेच होऊन कानडे ह्या एका मताने विजयी झाल्या. निवडणुकीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला.शनिवारी (ीद.३०) दुपारी ग्रामपालिकेच्या कार्यालयात सरपंचपद निवडणुकीसाठी विशेष बैठक बोलविण्यात आली होती. सरपंचपद सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने सरपंचपदासाठी वंदना राजेंद्र कानडे व संगीता जगन सोनवणे या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.माघारीच्या वेळी कोणीही माघार न घेतल्याने अखेर उपस्थित १७ ग्रामपालिका सदस्यांनी मतदान प्रक्रि येत सहभाग घेतला. वंदना कानडे यांना नऊ तर संगीता सोनवणे यांना आठ मते मिळाली. कानडे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.याप्रसंगी धनाजी पवार, सुनीता पवार, वैशाली जेऊघाले, मधुकर दरेकर, ताराबाई क्षीरसागर, भास्कर परदेशी, नंदिनी क्षीरसागर, रिहाना मोमीन, प्रकाश मोरे, आत्माराम दरेकर, उषा राऊत, नीरज भट्टड, अविनाश दुसाने, नानासाहेब जेऊघाले, अंजुम शेख, ग्रामविकास अधिकारी जी. टी. खैरनार, बाळासाहेब चव्हाण तसेच ग्रामपालिका कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत